दीपक केसरकर यांनी म्हटलं की, 'नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत आदित्य ठाकरेंची बदनामी केली. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता. भाजपचं व्यासपीठ वापरून राणे पिता-पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नारायणे राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंची बदनामी केली.
#DeepakKesarkar #NarayanRane #NiteshRane #NileshRane #BJP #DevendraFadnavis #EknathShinde #Maharashtra #HWNews